पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC मध्ये 17000 हून अधिक रिक्त पदांवर भरती

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात आणि चांगल्या संधीची वाट पाहत असाल, तर हीच तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) हजारो पदांवर बंपर भरती करणार आहे.

SSC CGL भरती अंतर्गत 17000 हून अधिक रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हीही ही उत्तम संधी दवडू नका आणि या भरतीसाठी अर्ज करा. या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख, प्रक्रिया, अर्ज कुठे करायचा, अर्जाची फी किती यासंबंधित सर्व माहिती सविस्तर जाणून घ्या.

SSC CGL Recruitment 2024 : SSC CGL भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. कर्मचारी निवड आयोगाकडून या आठवड्यात दोन नोकर भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 24 जूनपासून कंबाइंड ग्रेज्युएट लेवल (SSC CGL) भरतीसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याशिवाय मल्टी टास्किंग नॉन-टेक्निकल स्टाफ (SSC MTS) भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही याच आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहेत.

या पदांवर भरती

SSC CGL 2024 भरती मोहिमेद्वारे या वर्षी 17727 पदांची भरती केली जाणार आहे. एसएससीने अधिसूचनेत म्हटले आहे की, SSC CGL 2024 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, अर्जाची लिंक सक्रिय केली गेली आहे. या परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी विभागांमध्ये भरती केली जाते. यामध्ये सहाय्यक विभाग अधिकारी, निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपनिरीक्षक, लेखा परीक्षक आणि लेखापाल अशा अनेक पदांवर भरती आहे.

खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही SSC CGL भरतीसाठी अर्ज दाखल करु शकता.

स्टेप 1: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जावं लागेल.

स्टेप 2: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील नवीन अपडेट लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: यानंतर SSC CGL परीक्षा 2024 Application Direct च्या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 4: नोंदणी करा.

स्टेप 5: यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.

स्टेप 6: अर्ज डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी