सरकार कस स्थापन करणार ? पंतप्रधान मोदीनी दिले स्पष्ट संकेत

दिल्ली –आम्ही पूर्ण मेहनतीने काम केलं आहे. 2024 मध्ये गॅरंटी घेऊन लोकांमध्ये मतदानासाठी देशातील कोनाकोपऱ्यात गेलो होतो. आज तिसऱ्यांदा लोकांचा आशिर्वाद मिळाला आहे, मी त्यासाठी जनतेसमोर नतमस्तक आहे.

सहकाऱ्यांनो, आजची ही वेळ माझ्यासाठी भावुक क्षण आहे. माझी आई गेल्यानंतर ही माझी पहिली निवडणूक होती, देशातील कोटी मातांनी मला आईची कमी जाणवू दिली नाही. मी जेव्हा लोकांमध्ये गेलो, तेव्हा मला आशिर्वाद दिला, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भावना व्यक्त केली. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणखी चांगलं काम करू, राष्ट्रासाठी आम्ही पुढे गेलं पाहिजे अशी वेळ आहे. विकसित राष्ट्रासाठी चांगले निर्णय घेण्याची वेळ आली आहे, एनडीएला जनतेनं कौल दिला आहे, हे नातं कायम टिकवणार आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सरकार स्थापन करणार असे संकेत दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपला बहुमताने हुलकावणी दिली आहे. त्यानंतर आता सरकार कसं स्थापन करणार अशी चर्चा रंगली आहे. त्यानंतर दिल्लीत भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि एनडीए सरकार स्थापन करणार असे स्पष्ट संकेत दिले आहे.

‘आजचा हा विजय जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे. हे भारताच्या संविधानावर निष्ठेचा विजय आहे. हा विकसित भारताचा विजय आहे. सब की साथ सब का विकासाचा विजय आहे. 140 कोटी भारतीय लोकांचा विजय आहे. देशाच्या निवडणूक आयोगाचा मी आभारी आहे. जगातली सर्वात मोठी निवडणूक आयोगाने व्यवस्थिती हाताळली आहे. प्रचंड उन्हामध्ये लोकांनी मतदान केलं. आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिचय दिला. भारताची निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्थेवर भारतीयांना गर्व आहे. या सारखं कुठेही उदाहऱण नाही. यावेळी भारतात ज्या लोकांनी मतदान केलं, ते एखाद्या लोकशाही मानणाऱ्या लोकांच्या पेक्षा जास्त आहे. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलं असून जगातील लोकांसमोर आदर्श घालून दिला आहे. त्या लोकांनी आदरपूर्वक नमन करतो. सर्व उमेदवारांचं मी अभिनदन करतो. सगळ्यांची सहभागामुळे हा विजय शक्य नव्हता. प्रत्येक कार्यकर्त्याचा मी आभारी आहे, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

‘या निवडणुकीमध्ये या जनादेशाचे अनेक पैलू आहे. 1962 नंतर कोणतं तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर परत आलं आहे. राज्यामध्ये जिथे विधानसभा निवडणूक झाली तिथे एनडीएला भक्कम विजय मिळाला आहे. अरुणाचल प्रदेश असेल ओडीसा असेल किंवा सिक्कीम असेल तिथे भाजपचं राज्य आलं आहे. तिथे काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. त्यांना डिपॉझिट वाचवणं सुद्धा कमी झालं आहे. भाजप ओडिसामध्ये सरकार स्थापन करणार आहे. सोबत लोकसभा निवडणुकीतही ओडिशाने चांगलं काम केलं आहे. हे पहिल्यांदाच घडलं आहे. हे पहिल्यांदाच घडलं जगन्नाथच्या धर्तीमध्ये भाजप सरकार स्थापन करत आहे. केरळमध्ये लोकांनी भरभरून मतदान केलं आहे. तेलंगणामध्ये लोकांनी मतदान केलं आहे, तिथे आपली संख्या डब्बल झाली आहे. गुजरात,छत्तीसगड, उत्तराखंड अनेक राज्यामध्ये आमच्या पक्षाने क्लिन स्वीप केलं आहे. या राज्यामध्ये आंध्रप्रदेश, सिक्कीम आणि ओडिशांच्या लोकांचे मी आभार मानतो. केंद्र सरकार तुमच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. आंध्रामध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम केलं आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएनं चांगलं काम केलं आहे’ असंही मोदी म्हणाले.

आम्ही पूर्ण मेहनतीने काम केलं आहे. 2024 मध्ये गॅरंटी घेऊन लोकांमध्ये मतदानासाठी देशातील कोनाकोपऱ्यात गेलो होतो. आज तिसऱ्यांदा लोकांचा आशिर्वाद मिळाला आहे, मी त्यासाठी जनतेसमोर नतमस्तक आहे. सहकाऱ्यांनो, आजची ही वेळ माझ्यासाठी भावुक क्षण आहे. माझी आई गेल्यानंतर ही माझी पहिली निवडणूक होती, देशातील कोटी मातांना मला आईची कमी जाणवू दिली नाही. मी जेव्हा लोकांमध्ये गेलो, तेव्हा मला आशिर्वाद दिला. हे मी आकड्यांमध्ये पाहू शकत नाही. महिलांनी मोठ्या संख्येनं मतदान केलं आणि रेकॉर्ड केलं. देशातील कोट्यवधी मातांनी मला आशिर्वाद दिला. देशाने खूप काही सहन हे आम्हाला काही करण्याची शक्ती निर्माण करते, आम्ही जगातील कल्याणकाही योजना चालवली आणि पुढेही आपल्याला राष्ट्रासाठी असंच काम करायचं आहे, असंही मोदी म्हणाले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला