जळगाव – लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या विजयी ठरल्या आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे करण पवार निवडणुकीच्या रिंगणात होते. स्मिता वाघ यांनी जवळपास 185988 मतांची आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाकडून स्मिता वाघ यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
![](https://jalgaonsandesh.com/wp-content/uploads/2024/07/9cd883e3007baaa6e4b7260f9df54426_original.jpg)
अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय,
ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक