येत्या आठ दिवसात जनतेच्या समस्या सोडवा अन्यथा मनसेचे तिव्र आंदोलन

सोनी नगर, प्रल्हाद नगर परीसरातील नागरिकांची मनपात धडक

जळगाव – पिप्राळ्यातील सोनी नगर, प्रल्हादनगर भागांमध्ये नागरी सुविधांचा अभाव असुन वेळोवेळी मागणी करून देखिल यावर मनपा दुर्लक्ष करीत असल्याने दि. 27 रोजी मनसेचे पदाधिकारी व नागरीकांनी महापालीकेवर धडक देवून आयुक्त पल्लवी भागवत यांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसात जनतेच्या समस्या सोडविण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने तिव्र आंदोलनाचा ईशारा मनसेचे महानगरअध्यक्ष आशिष सपकाळे यांनी दिला.

निवेदनात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या प्रल्हाद नगर मध्ये अद्याप पर्यत अमृत योजनेची पाईपलाईन नसुन पाईप लाईन टाकुन मिळावी, सोनी नगरातील विद्युत खांबावर पथदिव्यांसाठी फेजतार टाकुन मिळावे, नविन विद्युत खांबावर पथदिवे लावून मिळावे, मनपाकडे साहित्य उपलब्ध असुन सुध्दा पथदिवे लावण्यास टाळाटाळ का केले जाते., सावखेडा रोड ते सोनी नगर रात्री अंधार असल्याने ओकांर पार्क श्रीराम नगर, गणपती नगर कडे महिलांना पायी जातांना जिव धोक्यात घालुन पायदळ जावे लागते त्यामुळे दारू अड्डयाजवळचा सावखेडा मेन रोडवरील विद्युत खांबावर नविन पथदिवे लावण्यात यावे. सोनी नगरातील पथदिव्यांचा विजेचा कनेक्शन गणपती नगर मधिल एका विद्युत पोलवर दिला असुन तो सोनी नगरातच देण्यात यावा, रोज रात्री 9 वाजता पथदिवे बंद होतात त्यामुळे सोनी नगरात अंधार असल्याने भुरटे चोर फायदा घेतात दोन तीन सायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत,नियमित सुरू करावे पथदिवेप्रल्हाद नगरातील विद्युत खांबावर पथदिवे आहेत पण ते गेल्या महिना भरापासून बंद असून सुरू करण्यात यावे.तसेच अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली नाही. निवेदन देतांना मनसेचे  महानगरअध्यक्ष आशिष सपकाळे, श्रीकृष्ण मेंगडे, सोनी नगरातील नरेश बागडे,हेमराज गोयर,विजय चव्हान दिनेश जाधव, प्रल्हाद नगरातील, दिपक सोनार, जितेंद्र पिंगळे, अपर्णा निकम, दिपीका पिंगळे, अंजली बडगुजर संगिता सोनवणे, विशाल वाल्हे दिनकर बडगुजर, दामोदर आडेकर, अशोक पाटील, राजेंद्र बडगूजर, राजेश राजपुत उदय राजपुत, सोनी नगर, प्रल्हाद नगर, गणपती नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं