उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा; म्हणाले, 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल?

मुंबई – : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरी देखील काही पावटे, आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे पावटे, या पावट्यांना कुठे मोड फुटले आहेत, माहित नाही.अहो, आता तर यांची इथपर्यंत मजल गेली की, हिंदुह्रदयसम्राटांचा मी पुत्र आणि तेलंगणाच्या भाषणामध्ये ते मला नकली संतान म्हणाले. मोदीजी, मी तुम्हाला माझं जन्मदाखला तुमच्याकडे मागितला नाही, तेवढी तुमची लायकीही नाही. तुम्ही कुणी ब्रम्ह्रदेवाचा अवतारही नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

नाशिकमध्ये बुधवारी राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींसह शिंदे-फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.

माझे कवच तुम्ही काढू शकत नाही 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज तुम्ही माझं सगळं चोरलंत ना? चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. त्यांना प्रश्न पडलाय, संपूर्ण देशाची फौज मोदींकडे आहे, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना ते घाबरतात, कारण, शिवसेनाप्रमुखांचे व तुमच्या रुपाने माझ्या भोवती जे कवच आहे. ते मोदी तुम्ही काय, तुमच्या कित्येक पिढ्या, मी राजकारणाचं बोलतोय वैयक्तिक नाही, कारण राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

मशाल कशी पेटली बघा…! 

पुढे बोलताना म्हणाले की, 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग, मुख्यमंत्री कितीचा असेल, असा सवाल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केलं आहे.

कांदा उत्पादकांना अडवले 

उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकात प्रज्वल रेवण्णा बलात्कार करणारा माणूस आहे. महिलांवर अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढणारा माणूस आहे. मोदी सांगतात या रेवण्णाला मत म्हणजे मोदीला मत. हा माझ्या शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले यापुढे दक्षता घेऊ. म्हणजे तुम्हाला सुद्धा समजलंय की, ज्या डोक्यावर तुम्ही जिरेटोप घातला. ते डोक त्या लायकीचे नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, असं सांगणारे शिवाजी महाराज कुठे आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादकांना अडकून ठेवणारे नतद्रष्ट सरकार कोठे? असे सवालही उद्धव ठाकरेंनी केले.

आज तुम्हाला मुंबईत रस्त्यावर आणलं

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज कांदा उत्पादक शेतकरी इथे आले आहेत. मी पोलिसांना विचारतो यांना का अडवलं नाही? हे कसे आले माझ्या सभेत? कारण ही माझी माणसं आहेत. मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील सांगतोय. मी माझी लढाई नाही तर तुमची लढाई लढतोय. तुमच्या भरोशावर मी हुकूमशाहच्या समोर उभारलो आहे. मी त्यांना आव्हान देतोय. आज तुम्हाला मुंबईत रस्त्यावर आणलेलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला आम्ही गुडगे टेकायला लावणार आहोत. आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान आणि आपल्याकडेचे गद्दार सोबत घ्यावे लागले. 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल. ही सगळी नकली संतानं. कारण मोदीजी तुम्हाला राजकारणात पोरंच होत नाहीत, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं