नाना पटोले लफडेबाज, शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणजे गिधाड, नरेंद्र मोदी म्हणजे वाघ : चित्रा वाघ

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची चीभ सातत्याने घसरताना दिसत आहे. चित्रा वाघ यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे वाघ आहेत.

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लफडेबाज आहेत. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गिधाड आहेत, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. लातुरमधील एका मेळाव्यात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा पातळी सोडून टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नाचा म्हणून उल्लेख केला होता. पुन्हा एकदा चित्रा वाघ यांची चीभ घसरली आहे.

सगळे गिधाड आपल्या वाघाला घेरायला आलेत

उद्धव ठाकरे , शरद पवार आणि या काँग्रेस वाल्यांना मोदी नको. सगळे गिधाड आपल्या वाघाला घेरायला आलेत. सध्या देशातील सगळे भ्रष्टाचारी एकत्र झालेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. उदगीर येथील मेळाव्यात चित्रा वाघ यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्या बोलत होत्या. या मेळाव्याला लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे देखील उपस्थित होते.

सध्या देशातील सगळे भ्रष्टाचारी एकत्र झालेत

उद्धव ठाकरे , शरद पवार आणि काँग्रेसवाल्यांना गिधाडाची उपमा दिली आहे. उद्धव ठाकरे , शरद पवार आणि या काँग्रेसवाल्यांना मोदी नको आहे. सध्या देशातील सगळे भ्रष्टाचारी एकत्र झालेत. हे सगळे गिधाड आपल्या वाघाला घेरायला आले असल्याची टिका चित्रा वाघ यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राने अडीच वर्षांपूर्वीच फोडलाय. पण छोट्या छोट्या आठवणी गोंडसच आहेत. ओवैसी होता आपल्या मातीमध्ये आला आणि औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी गेला होता, असंही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

कोणाचेही खा मटण कमळाचे दाबा बटन

तुमचा नवरा तुमच्या घरातली पुरुष मंडळी हे बाहेर जातात. विविध राजकीय पक्ष आमिष देत असतात. पुरुष मंडळी मटन खाऊन घरी आले की त्यांच्या कानात सांगा. कोणाचे ही खा मटण मात्र कमळाचेच दाबायचं बटन त्याच्या कानात हे सतत सांगत राहा. सकाळी, दुपारी आणि रात्री हाच विषय त्याला सांगायचा असा सल्ला चित्रा वाघ यांनी महिला मेळाव्याला उपस्थित असलेल्या महिलांना सांगितला आहे

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला