मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे मीडियासमोर अश्लील हातवारे

वादग्रस्त वक्तव्यांमुळे व दादागिरीमुळे कायम वादात राहिलेले मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्लील हातवारे केले आहेत. त्यांच्या या हातवाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.