गोजोरे जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा उत्साहात

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मेळाव्याचे उदघाटन सरपंच सौ नंदा लक्ष्मण कोळी (सपकाळे )यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थ्यानी चहा, थंडगार लस्सी, मुग भजे, बेसन भजे, कचोरी, उकळलेल्या भूईमूग शेंगा, तळलेले पापड, डोसा, ढोकळा वेणीचा गजरा असे भरपूर प्रकारचे स्टॉल लावलेले होते. गावकऱ्यांनी मेळावात हजेरी लावून आनंद लुटला या मेळावातून विद्यार्थ्याना आर्थिक व्यवहाराचे देवाण घेवाण व्यवहार समजले विशेष म्हणजे या मेळाव्यात डिजिटल फोन पे व्यवहार सुद्धा झाले या मेळाव्यातून आर्थिक उलाढाल कशी होते याची माहिती विद्यार्थ्यांना झाली. तसेच या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवत कोळी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा उत्साहात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. गावातील ग्रामस्थांनी तसेच पालकांनी अनेक खाद्यपदार्थ घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित केला.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला