कार-दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार, दुसरा गंभीर जखमी

जळगाव – जळगाव ते कानळदा रस्त्यावरील वळणावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पंकज राजेंद्र मराठे वय-३४ रा. कानळदा जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील कानळदा येथे पंकज मराठे हा तरूण आपल्या आईवडील आणि दोन भावांसह वास्तव्याला आहे. जळगावातील एका गादी कारखान्यात कामाला होता. नेहमीप्रमाणे शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता त्याची मोपेड दुचाकी वरून गावातील त्याचा मित्र गोपाल वसंत पाटील वय २९ याच्या सोबत जळगाववरून कानळदा येथे घरी जाण्यासाठी निघाले. जळगाव ते कानळदा रोडवरील एका वळणावर भरधाव कार क्रमांक (एमएच १४ पी १५६०) ने जोरदार धडक दिली. या अपघातात पंकज मराठे यांचा जागीच मृत्यू झाला तर गोपाळ पाटील हा गंभीररित्या जखमी झाला. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता पंकज मराठे याला मयत घोषीत केले. तर गंभीर जखमी झालेला गोपाळ पाटील याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना घडल्यानंतर रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता गावातील नातेवाईक व मित्र मंडळांनी शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान याप्रकरण जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील आणि दिनेश पाटील हे करीत आहे. मयताच्या पश्चात आई इंदूबाई, वडील राजेंद्र नेमचंद मराठे आणि निलेश , संदीप हे दोन भाऊ असा परिवार आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं