पुणे विद्यापीठात मेगा भरती, मिळणार तब्बल १ लाखापेक्षा जास्त पगार

पुणे – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 111 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी 2024 आहे.

1) प्राध्यापक (Professor) : जागा – 32, शैक्षणिक पात्रता – पीएच.डी. + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव किंवा पीएच.डी. + 10 वर्षे अनुभव

2) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : जागा- 32, शैक्षणिक पात्रता – 01) पीएच.डी 02) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी 03) 07 रिसर्च पब्लिकेशन्स 04) 08 वर्षे अनुभव

3) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : जागा – 47, शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा पीएच.डी.

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय – 500/- रुपये]

वेतनमान : 57,700/- रुपये ते 1,44,200/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007.

ऑनलाईन अर्ज : https://admin.unipune.ac.in/recruitment/

जाहिरात : https://drive.google.com/file/d/1u23_vc5fipWZXzls3utsPqA7ciXrCO62/view

Official Site : http://www.unipune.ac.in

असा करा अर्ज 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://admin.unipune.ac.in/recruitment/ किंवा अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आणि पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

अधिक माहिती http://www.unipune.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला