२० ते २६ जानेवारीपर्यंत मुसलमानांनी घरातच रहावे !

नवी दिल्ली – राम मंदीरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असताना, रामभक्तांना २२ जानेवारीचे वेध लागले आहेत. दुसरीकडे, अयोध्येतील राम मंदीरातील प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने राजकारणाला ऊत आला असून, विविध नेत्यांची बेलगाम वक्तव्ये सुरूच आहेत.

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट अर्थात एआययुडीएफचे AIUDF प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी भलतेच वक्तव्य करून, वैचारीक दिवाळखोरी दाखवून दिली. badruddin ajmal-ayodhya त्यांचे हे वक्तव्य सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाले असून, देशातील शांतता आणि परस्पर विश्वास बिघडविण्याचे काम अशा वक्तव्यांतून होणार आहे, हे नक्की !

खासदार बदरुद्दीन अजमल यांनी मुसलमान बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी २० ते २६ जानेवारी शक्यतो घराबाहेर पडू नये. या दरम्यान, प्रवास करणेही त्यांनी टाळावे. badruddin ajmal-ayodhya ‘भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मुसलमानांचा द्वेष आहे आणि त्या द्वेषामुळेच ते मुसलमानांच्या विरोधात टोकाचे पाऊल उचलतील. म्हणून आपापल्या घरात रहा आणि सुरक्षित रहा,’ असे आवाहन त्यांनी केले. आसामच्या ग्वालपाडा जिल्ह्यातील कदमतल गावात एका मदरशाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. २२ जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा असून, त्यादिवशी मुसलमानांच्या विरोधात भाजपा काहीही करू शकते, असे वक्तव्य करून समाजात दहशत निर्माण करण्याचे काम बदरूद्दीन यांनी केले आहे. badruddin ajmal-ayodhya भाजपाचे मोठे षडयंत्र असून, तो पक्ष आपल्या मशिदींचा, आपल्या धर्माचा आणि आपल्या जीवाचा शत्रू आहे. हा पक्ष आपल्या कामाचा नाही, अशी कोटीही त्यांनी केली आहे.

त्यांच्या या विवादास्पद विधानावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिले. ‘भाजपा हा सर्वसमावेशक पक्ष असून, सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर पक्षाचा विश्वास आहे. अजमल यांना भाजपाचा राग येतो. पण, भाजपाला मुसलमानांचा द्वेष नाही आणि सामान्य मुस्लिम बांधवांनाही भाजपाचा द्वेष नाही. badruddin ajmal-ayodhya अजमल मुसलमानांना धमकावत आहेत. पण, इक्बाल अंसारीदेखील राम मंदीराच्या कार्यक्रमात जाणार आहेत आणि ते तिथे पूजा देखील करणार आहेत. मग, कुठले मुसलमान भाजपाला घाबरत आहेत? आता तर या ओवैसी आणि अजमलचे म्हणणे मुसलमानसुद्धा ऐकत नाहीत,’ असे म्हणून सिंह यांनी टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला