भोकर तालुका सेनेच्या शहर उपाध्यक्षपदी दिपक सीताराम मेटकर यांची निवड

प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड

भोकर – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शहर उपाध्यक्ष पदी दीपक सिताराम मेटकर यांची निवड जाहीर करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे शिवसेनेच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक गणराज मंगल कार्यालय भोकर येथे निवड करण्यात आली. यावेळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा संपर्क नेते तथा माजी मंत्री अरविंद वायकर यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेस नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात जिल्हाप्रमुख बबनरावजी बारशे सह संपर्कप्रमुख दत्ता कोकाटे जिल्हा प्रमुख बंडू खेडकर उपजिल्हाप्रमुख मालमो समन्वयक एडवोकेट परमेश्वर पांचाळ उपजिल्हा संघटक सुभाष नाईक तालुकाप्रमुख संतोष आलेवाड शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार तालुका संघटक नंदू पाटील कवठेकर शहर संघटक राहुल कोंडलवार शहर प्रमुख सचिन केंद्रे माधव पाढे अंकुश मामीडवार साहेबराव चव्हाण मधुकर सूर्यवंशी साहेबराव भोबे रमेश महागावकर विठ्ठल देवोड सुनील जाधव मनोहर साखरे गंगाधर महादेवाड साईनाथ गादेपवाड मारुती पवार सूर्यकांत पिंगलवाड संभाजी पोगरे साहेबराव वाकोडे गणेश आरलवाड बालाजी मादमवाड यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला