भोकर तालुक्यातील कृषी अधिकारी यांचे नाही कृषी सहाय्यकावर नाही लक्ष

प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड

भोकर – तालुक्यातील कृषी अधिकारी यांचे कृषी सायक नाही लक्ष यांच्यावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर लक्ष घालतील का असे शेतकऱ्याकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलीच माहिती ग्रामीण भागातील कृषी सहाय्यक देऊ शकत नाहीत. अशी भोकर तालुक्यातील शेतकऱ्याकडून बोलल्या जातात आहे. भोकर तालुक्यातील प्रत्येक गावासाठी केलेला कृषी सहाय्यक माहिती देण्यास टाळाटाळ करत. असल्याचे शेतकऱ्याकडून बोलल्या जात आहे. तरीपण तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यावर निमंत्रण कोणाचं असं शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कृषी विभागाचे विभागीय अध्यक्ष यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवतील का अशी चर्चा गावागावातून होता.

ताजा खबरें