वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत 50 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पात्रता..

जळगाव – ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.

या भरतीद्वारे एकूण 50 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

पदाचे नाव :

सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी)– 40 पदे

पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) – 10 पदे

शैक्षणिक पात्रता :

सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी) – 

पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) –

मानधन :  

सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी)- 9000/- दरमहा

पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी)- 8000/-दरमहा

वयाची अट : 14 वर्षे

अर्ज शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh