महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणारी पामतेलाची पिशवी हलाल प्रमाणित !

मुंबई – नुकतीच दिवाळी होऊन गेली. दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ (रेशनच्या दुकानावर १०० रुपयांत रवा, चणा डाळ, साखर, खाद्य तेल असे खाद्यपदार्थ दिले जातात.) दिला जातो.

यात पामतेलाचाही समावेश असतो. हे पामतेल हलाल प्रमाणित असल्याचा शिक्का त्या तेलाच्या पिशवीवर दिलेला आहे, असे नुकतेच आढळून आले आहे. (इस्लामीकरणाच्या दिशेने पाऊल पडून आर्थिक जिहाद घडवू पहाणारा शिधा ‘आनंदाचा शिधा’ कसा होईल ? हे महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्यावे !