यावल शहरात गुटखा सरेआम विक्री पोलीस प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष !

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

यावल – : महाराष्ट्र राज्य शासनाने गुटखा सुगंधी पानमसाला तंबाखुजन्य पदार्थावरील बंदी कायम ठेवली आहे.

तरी सरेआम विमल सारखे जिव घेणे तंबाखुची विक्री सुरु आहे तरी यावल शहरातील दुकान विक्रेते यांना विमल साठा पुरवठा मध्य प्रदेशातून बरहाणपूर अंकलेश्वर राज्य महामार्गाला जोडणाऱ्या हायवे आहे .

तरी पोलीस प्रशासन झोपा काडत आहे का यावल शहरात साइकल ,मोटर साइकलवर येवून दुकानदारांना विमल गुटखा व्यवसाय करणारे खुलेआम देत आहे. तरी यावल पोलिस स्थानकाला हप्ते चालू आहे का असा सवाल यावल शहरातील नागरिकानमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.