जळगावातील बिना पवार यांना बेस्ट कुकींग पुरस्काराने सन्मानित

जळगाव – येथील नामांकित स्वाद कुकींग क्लासेसच्या संचालिका बिना पवार (सुरतवाला) यांना बेस्ट कुकींग व बेकींग ईन्सुस्टिट 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले‌.

केरळ येथील कोची एमएएमआर संस्थेद्वारा ग्लोबल फुड व हॉस्पीटलीटी अवॉर्ड कार्यक्रम करण्यात आला यावेळी बेस्ट कुकिंग पुरस्काराने टीव्ही कलाकार सेफ संजीव कपूर यांच्या हस्ते बिना पवार यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh