एसटी महामंडाळात संपकालीन कत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेले चालकांना पूर्व सूचना न देता काढण्यात आले.

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – एसटी महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रात संपामध्ये खाजगी कंपनी द्वारे भरती केली होती. तरी जिवाची पर्वा न करता महाराष्ट्रात एसटी विनिकरनाबाबत चालकांनी संप केला होता. प्रशासनाने प्रवाशांचे हाल होत होते तरी कत्राटी चालकांनी भरती केली.

महामंडळाचे चालक हळू हळू कामावर रूजू झाले तब्बल पाँच ते आठ महिने संप सुरु होता. कत्राटी चालकांनी आपले हातातले काम सोडून एसटी महामंडळात खाजगी कंपनी व्दारे भरती केले. भरती मध्ये शासनाव्दारे कत्राटी चालकांची कागद पडताळनी मेडिकल १० वी पास असे अट ठेवण्यात आली होती.

अचानक कत्राटी चालकांना सूचना न देता कमी करण्यात आले? कंत्राटी चालकांनवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाला निवेदन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कत्राटी चालकांनी कायम स्वरूपी रूजू करून घ्यावे. महाराष्ट्रातील प्रयेक आमदार खासदार यांनाही कत्राटी चालकांनी निवेदन दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दोऱ्यावर आले होते पाळधी गावात त्यांची सभा सुरु होती तेव्हा कत्राटी चालकानी उभे राहून हातात फलक दाखवत त्याचे ध्यान आपल्याकडे वेदले मुख्यमंत्र्यानी त्याना आश्वासन दिले एसटी महामंळात कायम सेवेत घेणार तुमचा विचार करणार असे म्हटले होते. १ वर्ष झाले तरी कत्राटी चालकाचे अध्यापक विचारच नाही केल.

फक्त आश्वासन देत आहे

कत्राटी चालकांची मागणी कायम स्वरूपी रूजू करून घ्यावेउ पासमारीची वेळ आली आहे हे म्हणत २०० ते २५० एसटी कत्राटी चालकांचा आक्रोश मोर्चा दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर ते बसंत बहार रोड ते जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे मोर्चा सुरु होता.

06/11/2023 दि .कायम स्वरूपीचे आदेश मिळाले नाहीत तर दि.07/11/2023 पासून महाराष्ट्रातील सर्व कत्राटी चालक राजर्षी शाहू दसरा चौक येथे आमरण उपोषणाला बसतार आहेत अशी माहिती एसटी कत्राटी चालक गिरिश बाबुराव हुजरे पाटील यांनी निवेदन व्यारे जिल्हा अधिकारी यांना दिले आहे. कोल्हापूर येथे जिल्हा अधिकारी यांच्चा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आले आहे.