शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे 69 जागांवर निघाली भरती

जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 69 जागा भरल्या जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 06 नोव्हेंबर 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता: डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, जळगाव-425001.

पदाचे नाव : ज्येष्ठ रहिवासी.

आवश्यक पात्रता : एम.डी./ एम.एस./ एनएमसी नियमांनुसार पदवी

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नाही.

नोकरी ठिकाण: जळगाव

jalgaonsandesh

jalgaonsandesh