एक राज्य, एक पेपर! तिसरी ते आठवी परीक्षा: मूल्यमापनात येणार समानता

जिल्हा परिषद, पालिकेच्या शाळांत प्रथम सत्र व द्वितीय सत्र परीक्षांसाठी आपापल्या स्तरावर पेपर काढले जातात. खासगी अनुदानित शाळांना मुख्याध्यापक संघाकडून पेपर पुरविले जातात.

पण, आता राज्यभरात शाळांत एकच पेपर पुरविला जाणार आहे. त्यानुसार तिसरी ते आठवीसाठी प्रथम भाषा, गणित व इंग्रजी विषयांची परीक्षा होणार आहे. त्यामुळे मूल्यमापनात समानता येईल.

शालेय परीक्षांतून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होते. त्यासाठी पहिल्या सत्राअखेरीस प्रथम सत्र परीक्षा होते. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस व्दितीय सत्र परीक्षा होते. या परीक्षांसाठी जिल्हा परिषद व पालिकेच्या शाळेतील शिक्षक पेपर काढतात. फार तर शेजारच्या शाळेतील शिक्षकांकडून पेपर घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही शाळांच्या स्तरावर वेगवेगळे होते.

खासगी अनुदानित शाळांना जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून पेपर पुरविले जातात. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होते. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात समानता येण्यासाठी शासनाने यंदापासून नियतकालिक मूल्यमापन चाचणी (पीएटी) सुरू केली आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी असेल.

याअंतर्गत प्रथम भाषा, गणित व इंग्रजी विषयांचे पेपर शासनाकडून पुरविले जातील. राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एकच पेपर असेल. वर्षातून दोनवेळा चाचणी होईल. ही चाचणी प्रथम सत्र व व्दितीय सत्र परीक्षेवेळीच होणार असल्याने या विषयांची स्वतंत्र परीक्षा घ्यावी लागणार नाही. हे विषय वगळून अन्य विषयांचे पेपर नियमित पद्धतीने होतील.

इंग्रजी माध्यमाला दोनच पेपर…

नियतकालिक मूल्यमापन चाचणीत प्रथम भाषा, गणित व इंग्रजी विषयांची परीक्षा होईल. मराठी माध्यमासाठी प्रथम भाषा मराठी तर उर्दू माध्यमासाठी प्रथम भाषा उर्दू आहे. त्यामुळे दोन्ही माध्यमांसाठी तीन पेपर होतील. ३०, ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला हे पेपर होतील. पण, इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजीच प्रथम भाषा असल्याने या माध्यमासाठी इंग्रजी व गणित असे दोनच पेपर असतील.

परीक्षा शुल्क होईल कमी…

प्रथम सत्र व व्दितीय सत्र परीक्षेसाठी शाळा विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतात. शाळास्तरावरच पेपर निघत असल्याने छपाई खर्च करावा लागतो. आता शासनाकडूनच तीन विषयांचे पेपर पुरविले जाणार असल्याने त्यांच्या छपाईचा खर्च कमी होईल. त्यामुळे परीक्षाशुल्कही कमी होईल.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला