12 वी पास उमेदवारांना AAICLAS अंतर्गत नोकरीची संधी; 436 रिक्त पदांवर भरती सुरु !

एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

या भरती अंतर्गत एकूण 436 पदांच्या जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक (सुरक्षा)” पदाच्या एकूण 436 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत सहाय्यक (सुरक्षा) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण ४३६ जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा

येथे उमेदवार 50 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकतो.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी आसल्यास www.aaiclas.aero या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज https://aaiclas.aero/careeruser/login या लिंकद्वार सादर करायचे आहेत.

-इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

-देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.