चिंता वाढवणारी बातमी! तरुणाची तब्येत बिघडली अन् अचानक; अहवालात धक्कादायक माहिती

जळगाव – जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून आता चाळीसगाव शहरात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

चाळीसगाव शहरातील नारायणवाडी परिसरात राहणारा यश विवेक काळे (वय १४) याला मागील चार- पाच दिवसांपासून ताप आला होता. त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे दाखवल्यानंतरही ताप पूर्णतः उतरला नव्हता. शनिवारी (ता. ३०) पुन्हा ताप आल्याने दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवले. डॉक्टरांनी गोळ्या, औषधी दिल्यानंतर रविवारी (ता. १) पुन्हा त्याची तब्येत बिघडली व अचानक चक्कर आले. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ शहरातील डॉ. वाघ यांच्या दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला

यशला नाशिक येथील खासगी रुग्णालयात यशला दाखल केले असता त्याच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यशला डेंग्यूची लागण झाल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली असून पालिकेने आणखीन दुसरा बळी जाण्याची वाट न पाहता, या भागात तत्काळ स्वच्छता करुन डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला