मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस जेजुरी मध्ये खंडेरायाच्या दर्शनाला; पहा video

‘शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमासाठी आज जेजुरीत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी मंदिरात प्रथेनुसार त्यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या निनादात भंडाऱ्याची उधळण केली.

यावेळी तिघांनी एकत्र पूजा देखील केली.

पहा ट्वीट

ताजा खबरें