कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त ; चोपड्यात मोफत डोळ्यांचे महाशिबिर व बीआरएसचा महामेळावा..

चोपडा (प्रतिनिधी):- तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा राष्ट्रिय अध्यक्ष ना. के. चंद्रशेखर राव यांच्या प्रेरणेने चोपडा तालुका आदिवासी कोळी समाजाचे नेते, मार्केट कमेटीचे माजी संचालक व बीआरएसचे सन्माननिय सदस्य जगन्नाथ टि. बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ जुलै २०२३ (वार- गुरुवार) रोजी स. १० वा. नगरपरिषद नाट्यगृह येथे संपूर्ण मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया (डोळ्यांचे) महाशिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी नंदुरबार येथील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाचे सहकार्य लाभणार आहे. त्याचदिवशी स.१० वा. बीआरएसची सदस्य नोंदणी व दुपारी २ वाजता बीआरएसचा पक्षप्रवेश सोहळा व महामेळावा न. प. नाट्यगृह चोपडा येथे घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तेलंगणाचे अर्थमंत्री ना.हरीश राव व अन्नमंत्री ना. रवींदरसिंग यांनी शुभेच्छां दिलेल्या आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीआरएसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम तर दिपप्रज्वलन वरिष्ठ नेते दशरथ सावंत व दिपप्रज्वलन उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून बीआरएसचे राष्ट्रिय महासचिव हिमुश तिवारी ,राज्य समन्वयक व माजी मंत्री हरिभाऊ राठोड, पुणे विभाग समन्वयक बाळासाहेब देशमुख, धुळे नंदुरबार जिल्हा समन्वयक एडवोकेट अविनाश पाटील, जळगाव जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, धुळे उपजिल्हासमन्वयक विठ्ठल पाटिल, अमळनेर समन्वयक शिवाजीराव पाटिल, शिरपूरचे बीआरएस सदस्य ओंकारराव जाधव, विठ्ठलराव नगराळे, नारायण पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रार्थनागायन जय गुरुदेव संगतचे खंडू महाराज (कोळंबा) व सूत्रसंचलन सामा. कार्यकर्ते सागरकुमार कोळी (अमळनेर) हे करणार आहेत. बीआरएस पक्षाचे संपर्क कार्यालय श्री.एकविरा क्रुषी सेवा केंद्राच्या जवळ, बापूजी कॉम्प्लेक्स (यावल रोड) चोपडा येथे सुरू केलेले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चोपडा बीआरएसचे पदाधिकारी समाधान बाविस्कर, दीपक पाटील, कोमल पाटील, मनोज पाटील, अनिल कोळी, वर्षा चौधरी, पमाताई पानपाटील, आशाबाई सोनार, शिला पाटील, शांताराम बारेला हे विशेष प्रयत्न करीत आहेत. तालुका व जिल्हाभरातील गरजू रुग्णांनी डोळ्यांच्या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच बीआरएस पक्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीआरएसचे सदस्य जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं