ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती महाराष्ट्र राज्यांच्या वतीने ऑटो रिक्षा संघटना पदाधिकारींचे दोन दिवसीय राज्य स्तरीय पहिले अधिवेशन शनिवार दि.१७ जुन२०२३ रविवार दि.१८ जुन २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत ठिकाण – शेतकरी समाज मंदिर हाॅल सेक्टर नंबर ४ ए कोपरखैरणे नवी मुंबई ४००७०९ येथे आयोजित करण्यात आले आहे अधिवेशनाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार श्री. गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शशांक राव साहेब कामगार नेते तथा अध्यक्ष ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहूणे कामगार नेते मा. डॉ. डी.एल. कराड विशेष उपस्थिती कामगार नेते मा. शंकरजी साळवी प्रमुख मार्गदर्शक मा. विलासजी भालेकर सरचिटणीस ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती महाराष्ट्र राज्य स्वागताध्यक्ष मा. भरतजी नाईक अध्यक्ष नवी मुंबई रिक्षा , टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती आयोजक मारोतीराव कोंडे अध्यक्ष नवी मुंबई रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती तथा कार्याध्यक्ष सरचिटणीस सुनील बोंडें खजिनदार विजय पाटील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच या अधिवेशनात ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे खांन्देश विभाग, मारोतीराव कोंडें कोकण विभाग नरेन्द्र वाघमारे विदर्भ विभाग, अहमद बाबा बागवाले मराठवाडा विभाग यांचासह प्रदेश पदाधिकारी सहभागी होतील
या राज्य स्तरीय अधिवेशनात कार्याध्यक्ष तथा नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या नेतूत्वात उत्तर महाराष्ट्र विभागातील भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी उपाध्यक्ष विजय अहिरराव सरचिटणीस अमोल शेठे नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव भुसावल अध्यक्ष तस्लीम भाई ख़ान जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कोळी संघटन सचिव गोकुळ सपकाळे नासिक ऑटो संघटना जिल्हाध्यक्ष किशोर खड़ताल , आकाश भादणे , संजय गांगुडें , गणेश भालेराव, न्यु नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन नंदुरबार जिल्हाध्यक्ष किरण भाऊ गवळी डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियन अध्यक्ष छोटू निकम बालाजी रिक्षा युनियन पारोळा अध्यक्ष पिंटू चौधरी , ओम शान्ती बाबा नगर ऑटो रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष राजु साबळे यांच्या सह जळगाव जिल्हा व उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व ऑटो रिक्षा संघटना पदाधिकारी उपस्थित राहतील.महाराष्ट्रातील समस्त ऑटो रिक्षा चालक मालकांच्या भविष्यासाठी परिवहन विभागा अंतर्गत स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे , ऑटो रिक्षांचे खुले परवाने देणे बंद करावे, ऑटो रिक्षांचे इंन्शुरंसचे (विमा) दर कमी करावे, विविध शासकीय फी व दंड कमी करावा, यासह रिक्षा चालक मालकांच्या अन्य मागण्या शासन दरबारी प्रलंबीत असुन शासन त्या मागण्यां बाबत उदासीन आहे एकीकडे शासन रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर विचाराधीन आहे असे दर्शवते पण अजुनही न्याय काही मिळत नाही त्यामुळे रिक्षा चालकांचे जिवन जगणे दिवसंदिवस बिकट होत चाललेले आहे या पार्श्वभूमी वर राज्यातील १८ लाख ऑटो रिक्षा चालकांनी एकत्र येऊन सरकारला जाब विचारणे आवश्यक आहे तरच आपले प्रश्न मार्गी लागतील याकरीता या राज्य स्तरीय अधिवेशनात ऑटो रिक्षा संघटना पदाधिकारींनी मोठया संख्येत उपस्थित राहावे. असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.