अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरड्याला जन्मठेप; कारणही धक्कादायक

प्योंगयांग – अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्यााल जन्मठेपेची शिक्षा… वाचूनच तुम्हाला धक्का बसला असेल. दोन वर्षांचं मूल जे आता कुठे आपल्या लुटूलुटू पायांनी चालू लागलं असतं, बोबडे बोल बोलण्याचा प्रयत्न करतो, अशा मुलाला शिक्षा तीसुद्धा जन्मठेपेची, असं का?

असा त्याने गुन्हा काय केला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला यावर विश्वासही बसत नसेल पण हे खरं आहे. उत्तर कोरियातील हे धक्कादायक प्रकरण आहे. लहान मुलांनी गुन्हा केला तर त्यांना वेगळ्या पद्धतीची शिक्षा दिली जाते.

त्यांना कमीत कमी शिक्षेची तरतूद असते. त्यांना तुरुंगाऐवजी बालसुधारगृहात ठेवलं जातं. पण असे काही देश तिथं लहान म्हणूनही मुलांची गय केली जात नाही. असंच हे धक्कादायक प्रकरण.

दोन वर्षांचा मुलगा ज्याला काही समजत नाही, तो काय गुन्हा करेल, असं तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला वाचून आणखी मोठा धक्का बसले खरंतर या मुलाने काहीच गुन्हा केलेला नाही. तो निष्पाप आहे पण तरी त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, या मुलाच्या कुटुंबाने घरात बायबल ठेवलं होतं, त्यामुळे त्याला ही शिक्षा दिली आहे. धार्मिक पुस्तक पालकांनी जपून ठेवलं असलं, तरी त्याची शिक्षा सुनावली तेव्हा पालकांसोबतच दोन वर्षांच्या चिमुरडीलाही जन्मठेपेची शिक्षा झाली. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. मुलाला ही शिक्षा उत्तर कोरियाच्या राजवटीत मिळाली आहे, ज्यामध्ये गुन्ह्याची शिक्षा तीन पिढ्यांना दिली जाते.

उत्तर कोरियामध्ये, इतर धर्मांचे पालन करण्यासाठी भयानक शिक्षा आहेत. 2011 मध्ये गोळीबार पथकाने एका कुटुंबाची हत्या केली होती. याशिवाय इतर देशांचं संगीत आणि चित्रपट पाहण्यासाठीही अशीच शिक्षा दिली जातं. उत्तर कोरियामध्ये लोकांना फक्त 3 टीव्ही चॅनेल पाहायला मिळतात, ज्यांचे कार्यक्रम सरकार ठरवतात. येथे शिकणाऱ्या मुलांना घरातूनच खुर्च्या आणि टेबल दिले जातात आणि त्यांना केव्हाही सरकारी कामात लावलं जातं.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण