महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली सदिच्छा भेट…

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर) येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्याकडून सत्कार स्विकारला तसेच शेती विषयक विविध मुद्यांवर संवाद साधून विद्यापीठात सुरु असलेल्या विविध संशोधना बाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ.टी.के.नरुटे, संशोधन संचालक डॉ.एस.डी.गोरंटीवार व विद्यापीठातील संशोधक उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh