‘द केरळ स्टोरी’ वादात ए आर रहमानची उडी, मशिदीत हिंदू पद्धतीने विवाह; शेअर केला video

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विपुल शहा यांच्या प्रोडक्शनखाली बनलेल्या फिल्मबाबत अनेक जण आपत्ती दर्शवत आहेत.

काहीजण याला अजेंडा म्हणत आहेत तर काही लोक याची तुलना ‘काश्मीर फाईल्स’शी करत आहेत. सध्या प्रकरण कोर्टात पोहोचलं आहे. आता या वादात प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनीही उडी घेतली आहे.

‘द केरळ स्टोरी’ वादात ए आर रहमान यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून लोकांमधून पुन्हा दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. काही जण सहमती दर्शवत आहेत तर काहींनी कडाडून विरोध केलाय. एक जोडपं मशिदीत सात फेरे घेत असल्याचा व्हिडिओ त्यांनी ट्वीट केलाय. याला कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले.”वाह…माणुसकीवर नि:स्वार्थ प्रेम असलं पाहिजे”

‘कॉम्रेड फ्रॉम केरला’ या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आणखी एक केरळ स्टोरी असं हॅशटॅग व्हिडिओला देण्यात आलंय. हाच व्हिडिओ ए आर रहमान यांनी रिशेअर केलाय.

हा व्हिडिओ 2020 सालचा आहे. यामध्ये एक जोडपं मशिदीत हिंदू रितीप्रमाणे लग्नबंधनात अडकत असल्याचा हा व्हिडिओ आहे. रहमान यांनी केरळची एक बाजू या व्हिडिओतून मांडली आहे. जिथे प्रेम आणि सद्भावनाची अनेक उदाहरणं दिसून येतील.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला