सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – नुकत्याच झालेल्या वादळामुळे येथून जवळच असलेल्या गोजोरा रस्त्यावरील श्री शक्ति पेपर मील च्या बाॅयलर ची चिमणी उडाल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सध्या गेल्या दोन तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यात कुठेना कुठे वादळीवाऱ्यासह गारपीट होत आहे याचा फटका या परिसराला ही बसला आहे.वादळ मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात असलेल्या कंपन्यांना मोठा फटका बसला असून श्री शक्ति पेपर मील ची बाॅयलर ची चिमणी उडाल्याने काही काळ कंपनीत धावपळ उडाली सुदैवाने लाईट बंद असल्याने जिवीतहानी टळली.
Related Posts
गोंभी येथून माहेराहून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ ?
प्रतिनिधी जितेंद्र काटे भुसावळ – माहेराहून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणत नाही या व इतर कारणांमुळे गोंभी येथील माहेर असलेल्या विवाहितेने…
सुनसगाव ग्रामपंचायत मालकीची इमारत पडली ? (इमारतीत सापडले सन १९५२ पासून चे कागदपत्रे)
प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – सध्या सर्वत्र पावसाने कहर केला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी घरे पडणे , भींती पडणे…
चिनावल नवनगर मित्र मंडळा तर्फे रक्तदान शिबीर संपन्न
प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – चिनावल ता. रावेर येथील नवनगर मित्र गणेश मंडळातर्फे दरसाल प्रमाणे यंदाही यंदाही काल दि.…