खाजगी कोचिंग क्लासवर येणार निर्बंध, शिक्षण मंत्र्याची विधान परिषदेत ग्वाही

राज्य शासनाकडून शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल केले जात आहे. बालवर्गापासून बारावीपर्यंत चालणाऱ्या खाजगी क्लासवर देखील निर्बंध आणण्याबाबत राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. मुलांना खाजगी क्लासला गरज भासणार नाही, असे धोरण तयार केले जाईल, अशी ग्वाही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.

ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी, देशासह राज्यात खासगी कोचिंग क्लासचा मुद्दा परिषदेत मांडत, त्यावर नियंत्रण आणावा, अशी मागणी केली होती. सदस्य अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे यांनी शिक्षण व्यवस्थेची पोलखोल केली.

मुंबई : स्पर्धात्मक परीक्षा सोडल्या तर केजीपासून कॉलेजपर्यंत प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्या रूपाने एक पर्यायी शिक्षण व्यवस्था चालू आहे. कोणाचेही त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस ही आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेला एक शाप आहे. जितकी तास मुले शाळेत बसतात, तितकीच तास कोचिंग क्लासमध्ये बसतात. हा एक बिझनेस झाला आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे, असे मत मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे.

शिकवणी वर्गांना सर्व्हिस इंडस्ट्रीचा दर्जा : राज्यात कोचिंग क्लासेस फक्त शाळा-कॉलेजपुरते मर्यादित राहिलेले नाही. विविध विषयाचे क्लोचिंग क्लासेस चालतात. त्यातून क्लास चालवणारे कोट्यवधी रुपये कमावतात. मात्र त्यांची सरकार दरबारी नोंद नाही. सुविधा नाही, सुरक्षितता नाही. वेतनाबाबत नियमन नाही. या शिकवणी वर्गांना सर्व्हिस इंडस्ट्रीचा दर्जा असेल त्यांना तसे कायदे लागू होतात. यासाठी राज्यातील खासगी क्लासेसचे नियमन करण्याची व राज्य सरकारने त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नियमन व कायदे करण्याची नितांत गरज आहे. विधान परिषद सदस्य वजाहत मिर्झा, अभिजित वंजारी, राजेश राठोड, भाई जगताप, धीरज लिंगाडे, सुधाकर आडबाले यांनी लक्ष वेधले. शिक्षणमंत्री केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले.

क्लासेस पूर्णतः व्यावसायिक दृष्टिकोनातून : शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमासह विविध विषयांचे खासगी क्लासेस चालविले जातात. अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेणे पूर्णतः विद्यार्थी आणि पालक यांना ऐच्छिक असते. सद्यस्थितीत खासगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाची यंत्रणा नाही. खासगी क्लासेसची सरकार दरबारी नोंदघेण्यासाठी किंवा त्याची तपासणीकरिता कोणतेही धोरण नाही. हे क्लासेस पूर्णतः व्यावसायिक दृष्टिकोनातून चालविले जातात.

खाजगी क्लासवर देखील निर्बंध : या खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण कसे राखता येईल, याबाबत उपाययोजना आखण्यात येत आहे. राज्य शासनाला तसा अहवाल सादर झाला आहे. या अहवालानुसार राज्य शासनाकडून शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल केले जात आहे. बालवर्गापासून बारावीपर्यंत चालणाऱ्या खाजगी क्लासवर देखील निर्बंध आणण्याबाबत राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. मुलांना खाजगी क्लासला गरज भासणार नाही, असे धोरण तयार केले जाईल, असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला