राज्यातील तिजोरीवर डल्ला मारनाऱ्या आमदार खासदारानी व कर्मचाऱ्यानी स्वईच्छा पेंशन बंद करुन दिनदुबळ्या दिव्याग,वृध्द, निराधाराचा व राज्याचा विकास करावा.अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड -:राज्यातील दिव्यांग,वृध्द, निराधार ,शेतमजुर या मतदारानी दिनदुबळ्याचा विकास करावा म्हणुन मतदानाच्या शिक्याने सतेत पाठविले जाते,तेच आमदार,खासदार गोरगरिबाच्या हिताचे निर्णय न घेता आपल्या चार पिढ्याचा विकास झाला पाहिजे म्हणुन संसदेत कोणतेहि चर्चा न करता आमदार खासदार यांचे मानधन,सर्व सोई सवलती एकमताने बाके वाजुन पास केले जाते.

आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती, मतदाराचा विकास, दिनदुबळ्याना ,गोरगरिब शेतकऱ्याचा विकास करण्माऐवजी,सतेत गेलेले, प्रशासकिय अधिकारी आयकर टॉक्स भरनारे ऐश आरामात ते जगु शकतात अशी परिस्थिती असताना ते आपले मानधन,पेशेंन एका पिढी ऐवजी दोन पिढ्यापर्यंत पेंशनची व सर्व सोई सवलती घेतात, पण आज कित्येक मतदार राजा आपला मालक एका वेळि त्याला अन्न मिळत नसल्यामुळे भिक मागुन किंव्हा अर्ध्येपोटि जिवन जगन्याऱ्या मतदाराचा विचार लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,प्रशासकिय अधिकारी का बरे विचार करत नसतील.

या राज्यात दिनदुबळया दिव्यांगाना कोणतेहि काम करता येत नाहि अशाना कुंटुबाचे वार्षिक ऊत्पन्न पन्नास हजार रू असावे तसेच वयाच्या ६५ वर्षे जेष्ठ मतदार,किंव्हा निराधाराना कुंटुबातील वार्षिक ऊत्पन्न एकविस हजार ,वयाचे अठरा वर्षाचा मुलागा नसावा असे अनेक निकष दिनदुबळ्मांना दरमहा हजार रू अनुदानासाठि असते. पण लाखो रू मिळणाऱ्या आमदार,खासदार, प्रशासकिय अधिकारी यांना कोणतेहि ऊतपन्नाची अट नसते.आमदार, खासदाराना लाखो रू महिन्याला पुरत नाहित म्हणुन अनेक व्यवसाय करतात, तर दिव्यांग,वृध्द,निराधाराना एक हजारात महिनाभर कसे जगतिल यांचा विचार आमदार,खासदार, प्रशासकिय अधिकाऱ्यानी राज्याचा दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द, निराधाराचा विचार करून आमदार,खासदार,प्रशासकिय अ़धिकाऱ्यांनी पेंशन स्वईच्छेनी बंद करुन शोषित पिडीत दिनदुबळ्याच्या मतदाराच्या विकास करावा व आपल्या राज्यात आदर्श घडवावा असे मत दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट् संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी व्यक्त केले

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला