जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर; पहिल्याच नजरेत प्रेम अन् 4 वर्षांनी उरकलं लग्न

मुंबई : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कधी कोण प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. माणसाची समाजातील उंची त्याच्या सौंदर्यावर नसून त्याच्या धाडसाच्या आधारे मोजली जाते.

याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे 3.3 फूट प्रतिक मोहिते. जगातील सर्वात तरुण बॉडी बिल्डर म्हणून 28 वर्षीय प्रतीकचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. नुकताच प्रतिक विवाहबंधनात अडकला असून लोक त्याला शुभेच्छा देत आहेत. प्रतिकने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात तो त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीचा आनंद लुटताना दिसत आहे.

प्रतिक रायगडचा रहिवासी असून त्याची पत्नी पुण्यातील असल्याचे तो सांगतो. प्रतिकची उंची 3 फूट 34 इंच असून त्याची पत्नी 4 फूट 2 इंच एवढ्या उंचीची आहे. प्रतिकने सांगितले की, 4 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याची आणि जयाची भेट घडवून आणली होती. याचदरम्यान प्रतिक जयाच्या प्रेमात पडला होता.

… म्हणून 4 वर्षे केलं नाही लग्न

प्रतिकने सांगितले की, “मी सर्वप्रथम 2018 मध्ये जयाला भेटलो होतो आणि मी बॉडीबिल्डिंगला 2016 मध्ये सुरूवात केली होती. जयाला भेटल्यानंतर मी तितकासा यशस्वी झालो नव्हतो. कारण लग्नानंतर जयाची जबाबदारी माझ्यावर पडणार हे मला माहिती होते. मी जयाला सांगितले की, मी सर्वप्रथम स्वत:च्या पायावर उभा राहिन आणि मग तुझ्याशी लग्न करेन. हळू हळू वेळ जात गेला आणि मला यश मिळत गेले. माझे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे आणि मी फिटनेस ट्रेनर बनलो आहे. जेव्हा मला वाटले की मी माझ्या पायावर उभा राहिलो आहे तेव्हाच मी लग्न केले.”

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं