सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज तिथीनुसार जयंती अभिवादन

तळोदा – दिनांक 10 मार्च 2023 वार शुक्रवार रोजी सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा यांच्या तर्फे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे तळोदा प्रखंड विशेष संपर्कप्रमुख मा.श्री.महेंद्र मामा कलाल,प्रमुख अतिथी एल.आय.सी अधिकारी मा.चि. राहुल भारतसा सोनवणे, प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री. धनंजय सूर्यवंशी सर, सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे हे उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.चि.राहुल भारत सोनवणे हे म्हणालेत की,छत्रपती शिवाजी महाराजांचे सूक्ष्म नियोजन हे आपल्या अंगिकृत केले पाहिजे महाराज ज्यावेळेस मोहिमेला जायचे तर जाताना त्याकाळी देखील पर्यावरणाच्या विचार करायचे त्याप्रमाणे आपणही पर्यावरणाला संवर्धन केले पाहिजे असे ते म्हणालेत.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री.धनंजय सूर्यवंशी सर हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावरून न मिरवता त्यांचे विचार आपल्या हृदयात व आपल्या आचरण्यात उतरवले पाहिजे. आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक वाचून ते आपल्या अंगीकृत करावे असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित इंजि.श्री.जितेंद्र कलाल,श्री. विजयरावजी सोनवणे,श्री. दिनेश जावरे, श्री. छोटू नाना कलाल, श्री देवेंद्र कलाल, श्री हरीश भाऊ कलाल,श्री.मेकू सक्सेना,श्री.अनुराग सक्सेना,श्री.अमित सक्सेना,श्री.श्रावण सक्सेना,श्री.सोनेला सक्सेना,श्री.शंकर प्रजापती,श्री.अरुण सक्सेना, चि.हितेश कलाल हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे उपाध्यक्ष श्री.सागर पाटील सचिव श्रीमती.कविता कलाल कार्याध्यक्ष श्री.संतोष चौधरी संचालक श्री.अतुल पाटील, श्री.नकुल ठाकरे,श्री.अनिल नाईक, चि.पवन सोनवणे, चि.हितेश दिलीप कलाल यांनी केले.

या कार्यक्रमाला सूत्रसंचालन सेवाभावे प्रतिष्ठान अध्यक्ष मा.चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केले तर आभार कृपासिंधू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.देवेंद्र कलाल यांनी मानले

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील