26 जानेवारी रोजी बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी बॅगेचे वाटप

प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड

भोकर – 26 जानेवारी ७५ व्या प्रजासत्ताक दिना निमत्त सामाजिक कार्यकर्ते व अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक मातंग समाजासाठी अवेरतपणे झटणारे.. स्व गणपतराव करंदीकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने मौजे रिठ्ठा व मौजे बेंबर या गावात शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी बॅग वाटप करण्यात आली.

त्यानिमित्त रिठा या गावचे सरपंच सौ सगिंता ताई करंडेकर व प्रतिष्ठित नागरिक व बेंबर या गावचे सरपंच सौ ज्योती ताई मुंगल, युवक कांग्रेस तालुक अध्यक्ष, अत्रिक पाटील मुंगल मा.सरपंच नागोरावजी दंडे साहेब व शाळेतील सर्व शिक्षक, प्रतिष्ठानचे अधक्ष्य – गंगाधर करंदीकर, उपाधक्ष्य – संतोष पाटील पवार, सचिव – दत्ता शिरळवार,  सहसचिव – नितेश सोनटक्के, कोषाधक्ष्य – सोमेश कोंडलवार व आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य – सचिन गायकवाड, आणि सोशल मीडिया अधक्ष्य – सचिन करंदीकर या सह सर्व मान्यवर उपस्थित होते.

ताजा खबरें