मंत्री गुलाबराव पाटीलांनी चालवली स्वतः इलेक्ट्रिक तीनचाकी सायकल  

जळगाव – या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगांना दिली जाणारी मदत ही सामाजिक भावनेतून केली जात असून यात कृतज्ञता व विनम्रताही भावना…

बडे जटाधारी महादेव मंदिर येथे होत असलेल्या शिवमहापुराण कथेसाठी रोज २०० बसेसचे नियोजन

जळगाव – जळगावपासून काही अंतरावर असलेल्या वडनगरी फाटा भागात ५ ते ११ डिसेंबरदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचे…

भारत – ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना प्रो पाकिस्तान घोषणाबाजी; बंगळुरातून दोन जणांना अटक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी 20 सामना हा आज बंगळुरात होणार आहे. त्यापूर्वीच बंगळुरू पोलिसांनी दोन भारतीय…

‘कॉलेज आवारात पंतप्रधानांच्या प्रतिमेसह सेल्फी पॉइंट उभारा!’

विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीचे विद्यापीठे, कॉलेजांना निर्देश तरुणांमध्ये भारताच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने…

घर बांधता बांधता मजुराने उद्ध्वस्त केला शिक्षकाचा संसार

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 45 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असलेले सरकारी शिक्षक राजेश गौतम यांची त्यांचीच…

राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड, तेलंगणामध्ये या पक्षाने घेतली आघाडी.बघा अपडेट आकडेवारी

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाल्यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर तेलंगणामध्ये काँग्रेस बहुमताच्या…

नमो महारोजगार मेळाव्यात 10 हजारहून अधिक नोकऱ्या, बेरोजगारांनी ‘येथे’ करा नोंदणी

राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक पदे भरली जाणार…

सुनसगावात जिवनज्योती महिला ग्राम संघ व बचतगटाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांचा सत्कार 

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री क्षेत्र मनुदेवी मंदीराच्या प्रांगणात ग्राम संघ व बचत गट यांच्या…

MP Election Result: राजस्थानप्रमाणेच सुरुवातीचे कल भाजपाकडे झुकणारे; जादुई आकडा कोण गाठणार?

भोपाल – देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या निवडणूक निकालाला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजतापासून सुरू झालेल्या मतमोजणीपासून साडेनऊ वाजेपर्यंत…