गौतमी पाटील; ‘तिने 3 गाण्यांचे 3 लाख घेतले आणि आम्ही…’, इंदुरीकर महाराजांनी घेतला खास शैलीत समाचार

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिची तिच्या डान्समुळे सगळ्या महाराष्ट्रात क्रेझ आहे. आपल्या अदांनी तरुणाईला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील हिचा…

‘मोदी म्हणजेच भ्रष्टाचार’, राहुल गांधींवरील कारवाईनंतर भाजपच्या महिला नेत्याचे ट्वीट व्हायरल

दिल्ली – मोदी  या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत सत्र…

पाचवी-आठवीची बोर्ड परीक्षा उद्यापासून

परीक्षेची विद्यार्थ्यांना उत्सुकता, प्रथमच होणार परीक्षा दहावी-बारावीच्या धर्तीवर पाचवी व आठवी या दोन इयत्तांच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सोमवार…

ममुराबाद येथील ग्रामपंचायती मध्ये आकृतिबंधा पेक्षा जास्त कर्मचारी. नियमबाह्य कर्मचारी भरल्याची जि परिषदेकडे तक्रार .

ममुराबाद -: येथील ग्रामपंचायतीची लोकसंख्या सात हजाराच्या आत असतांना, देखील येथील पदाधिकाऱ्यांनी कोणत्याच नियमांचे पालन न करता, आपल्या मनमानी पध्दतीने…

ममुराबाद येथे होतोय दुषित पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

ममुराबाद -: ममुराबाद गावाला नांद्रा गावावरून राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातुन होणारा पाणी पुरवठा दुषित होत असल्याने येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात…

वांजोळा – भुसावळ रस्त्यावर निलगाय ठार ?

भुसावळ – येथून जवळच असलेल्या वांजोळा – भुसावळ रस्त्यावर निलगाय ( नर ) मृतावस्थेत आढळला या निलगायीचा मृत्यू नेमका कशाने…

राहुल गांधींच्या निषेधार्थ भुसावळ भाजप ने केले जोडे मारो आंदोलन

भुसावळ – ओबीसी समाजा विरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज भुसावळ भारतीय जनता पक्षातर्फे निषेध आंदोलन…