ममुराबाद येथील नियमबाह्य झालेल्या शोचालयाची पंधरा दिवसात चौकशी न झाल्यास करणार उपोषण, सौ प्रीतम ज्ञानेश्वर पाटील.ग्रामपंचायत सदस्या.
जळगाव – तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग आंतर्गत कृती आराखड्यामध्ये सार्वजनिक महिला शौचालय वॉर्ड क्रमांक 1 व 5…