मुक्ताईनगरात आखाडा पेटला : शिवसेना-राष्ट्रवादी पदाधिकार्यांविरोधात गुन्हे
मुक्ताईनगर : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी पदाधिकार्यांमध्ये कलगीतुरा झाल्यानंतर जिल्ह्यात वातावरण तापले होते तर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शांत होत नाही तोच…