शेतकऱ्यांची खोटी वीज बिले माफ करून अश्र्वशक्ति वर आधारित वीज बिले मिळावीत व ऊस बिलातून वीज बिल कापू नये यासाठी चोपडा येथे आज रास्ता रोको व तहसील वर निदर्शने झालीत.
चोपडा : राज्यात शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना अंदाजे दिली जाणारी वीज बिलांच्या आधारे खोटी वीज बिल देवून शेतकऱ्यांना बदनाम करून सुरू असलेली…