16 वर्षीय मुलावर बलात्कार करणाऱ्या तरूणीला “पॉस्को’ कायद्यांतर्गत 10 वर्षांची शिक्षा.

इंदूर – देशात दररोजच कुठे न कुठे बलात्काराच्या घटना घडत असतात. या सर्वच प्रकरणांत सामान्यतः पुरुषच मुख्य आरोपी असतो. परंतू, मध्य प्रदेशाच्या इंदूरमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे.

त्यात एका मुलीला बलात्काराप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने या मुलीला बलात्काराप्रकरणी दोषी घोषित करत तब्बल 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. “पॉस्को’ कायद्यांतर्गत पुरुषच नव्हे तर महिलाही दोषी ठरू शकते,’ असे कोर्टाने यावेळी म्हटले आहे.

इंदूरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीवर एका 16 वर्षीय मुलाला फूस लावून गुजरातला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. ही मुलगी राजस्थानची होती. तिथे या मुलीने मुलाला टाइल्सच्या कारखान्यात कामावर लावले. तसेच मुलाला स्वतःशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. तिने प्रदिर्घ काळापर्यंत या अल्पवयीन मुलाचे शारीरिक शोषणही केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

मला फसवून नेले

बाणगंगा भागात राहणाऱ्या एका महिलेने 2018 साली पोलिसांत आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता मुलाचे लोकेशन गुजरातमध्ये आढळले. पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन मुलाचा शोध घेतला. तिथे त्याच्यासोबत 19 वर्षीय मुलगीही राहत असल्याचे त्यांना आढळले.मुलीने भाड्याने घर घेतले होते. त्यात ती मुलासोबत एकत्र राहत होती. पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्यांने संपूर्ण घटनाक्रम विषद केला. “मुलीने मला नोकरीचे आमिष दाखवून गुजरातला आणले. तिथे माझा फोन हिसकावून घेतला. ती मुला कुणाशी बोलूही देत नव्हती. माझ्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत होती,’ असेही त्याने म्हटले.

“पॉस्को’ कायद्यांतर्गत 10 वर्षांची शिक्षा

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणीला अटक करून तिच्याविरोआधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर झालेल्या तपासात मुलाने केलेले सर्वच आरोप खरे सिद्ध झाले. मुलाचे प्रदिर्घ काळापर्यंत लैंगिक शोषण झाले होते. एखाद्या मुलीवर बलात्काराचा आरोप झाल्याचे हे बहुदा देशातील पहिलेच प्रकरण आहे. पॉस्को कायद्यांतर्गत न्यायालयाने आरोपी तरुणीला 10 वर्षांची शिक्षा व 3 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षाही ठोठावली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला