सावखेडासिम ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोग निधीत अपहार!

यावल – तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायतमधील २०२० ते २०२२ कालावधीत १५व्या वित्त आयोग निधीत अपहार संदर्भात ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी अंतर्गत बँकेत पैसे जमा न करता परस्पर खर्ची झाल्याबाबत आ. शिरीष चौधरी व पं.स. गटनेते शेखर पाटील यांनी तक्रारीनंतर गटविकास अधिकारी यांनी कारवाई केलेली नाही. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना चार दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी काढले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायत मधील सन २०२० ते २०२२ या कालावधीत दरम्यान प्राप्त पंधराव्या वित्त आयोग निधी मध्ये ग्रामपंचायती च्या कारभाऱ्यांकडून झालेल्या अपहार संदर्भात तसेच ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी अंतर्गत बँकेत पैसे जमा न करता परस्पर खर्ची झाले असल्याच्या रावेर यावल आमदार शिरीष मधुकरराव चौधरी तसेच माजी पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी केलेल्या तक्रारी वरून ग्रामविस्तार अधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्या नंतर ही पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांनी त्यावर काही ही कारवाई केलेली नसल्याने आपले विरुद्ध, महाराष्ट्र नागरी सेवा१९८१ अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत चा खुलासा चार दिवसाचे आत सादर करावा तसेच प्राप्त अहवालानुसार अपहार व अनियमित्ता असल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करून जबाबदार व्यक्तीवर करावयाच्या कार्यवाहीचा, प्रस्तावा सोबत उपस्थित राहावे आवश्यकता असल्यास तात्काळ राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाकडील ४ जानेवारी २०१७चे पत्रान्वय कारवाई करावी असा आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी येथील यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांना दिले आहे.

दरम्यान आज उपोषणाच्या चौथ्या दिवसी देखील पंचायत समितीच्या प्रशासनाकडुन उपोषणकर्ते शेखर पाटील व त्यांचे सहकारी यांच्या मागणी अनुसार ठोस अशी कुठले ही पाऊल न उचलण्यात आल्याने हे आमरण उपोषण सुरू असुन उपोषणकत्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील